Tap to Read ➤
क्या खूब लगती हो बडी, सुंदर दिखती हो...
श्रीलीलाचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते झाले सैराट
साऊथची अभिनेत्री श्रीलीला सध्या चर्चेत आहे.
सोशल मीडियावरही ती सक्रीय असून आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच श्रीलीलानं काही खास फोटो शेअर केले आहेत.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
श्रीलीला इतकी ग्लॅमरस दिसतेय की तिच्यावरून नजर हटवणे कठीणच.
एकापेक्षा एक पोज देत आपल्या नजरेनं चाहत्यांना घायाळ करत आहे.
चाहते देखील अभिनेत्रीचे फोटो पाहून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
क्लिक करा