Tap to Read ➤

'नारंगी नार...' श्रीवल्लीच्या रुपाचे चाहते दिवाने

अभिनेत्री रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका आहे.
२०१६ साली ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
सध्या ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे.
लवकरच रश्मिका मंदाना विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चाना उधाण आलंय.
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तिने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.
किरिक पार्टी (२०१६), अंजनी पुत्रा (२०१७), चमक (२०१७), चालो (२०१८), गीता गोविंदम (२०१८) आणि यजमान (२०१९) हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत.
नुकतेच तिने सोशल मीडियावर मकर संक्रांतीनिमित्त काही फोटो शेअर केले आहेत.
नारंगी रंगाचा शरारा त्यावर ग्रीन डायमंड ज्वेलरी असा सुंदर पेहराव तिने केल्याचं पाहायला मिळतंय.
क्लिक करा