Tap to Read ➤
रूप तेरा मस्ताना... 'योद्धा' फेम राशी खन्नाचे निखळ सौंदर्य
सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे राशी खन्ना.
सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'योद्धा' चित्रपटात अभिनेत्री राशी खन्नाही दिसणार आहे.
२०१४ साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातून तिने तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
त्यानंतर २०१३ साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून राशीने अभिनयाची सुरुवात केली.
आजतागायत अनेक चित्रपटांमधून राशीने आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं.
आपल्या फिल्मी करीअर आणि पर्सनल लाईफमुळे ती नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिली.
अभिनेत्री सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
मेहंदी कलरच्या एम्ब्रॉयडरी शरारामध्ये राशी खन्ना कमाल दिसतेय.
तिच्या सौंदर्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
क्लिक करा