Tap to Read ➤

Rashmika Mandanna : रूप तेरा मस्ताना...!

अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या 'पुष्पा - द रुल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
अभिनेत्रीने आपल्या अभिनयानं दाक्षिणात्य इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
रश्मिका मंदाना सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
त्याद्वारे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ शेअर करत रश्मिका तिच्याविषयी अपडेट्स देत असते.
दरम्यान, नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
रश्मिकाचे हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये रश्मिकाने परिधान केलेली साडी लक्ष वेधून घेत आहे.

साडीमध्ये ती अगदी हॉट दिसतेय. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.
क्लिक करा