Tap to Read ➤
'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?
नवऱ्यासोबत अभिनेत्रीचा रोमँटिक फोटो
ही अभिनेत्री आहे साऊथ ब्युटी नयनतारा
नुकतंच तिने इन्स्टाग्रावर पदार्पण केलंय
सध्या नयनतारा जवान सिनेमामुळे चर्चेत आहे
पहिल्याच बॉलिवूड सिनेमात ती किंग खानसोबत झळकणार आहे
नयनतारा आणि शाहरुखची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे
नयनताराने विघ्नेश सिवनसोबत लग्न केलं असून त्यांची जोडी साऊथमध्ये हिट आहे
दोघांच्या लग्नात शाहरुख खानही गेला होता
त्यांना जुळी मुलं आहेत
क्लिक करा