Tap to Read ➤

किर्ती शेट्टीच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ...

फोटो पाहून तिच्या प्रेमात पडाल
क्रिती शेट्टी ही दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
अल्पावधीतच क्रिती शेट्टीने दाक्षिणात्य सिने जगतात आपली छाप पाडली.
क्रितीच्या सहजसुंदर अभिनयाचे अन् सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत.
सध्या अभिनेत्रीचे नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नव्या फोटोंमध्ये क्रितीचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे.
पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये क्रितीने परिधान केला असून त्यावर न्यूड मेकअप केला आहे.
तिचा हा क्लासी लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
क्लिक करा