Tap to Read ➤
'क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो...'
साऊथ सुंदरी किर्ती सुरेश ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
किर्ती सुरेश हिची सोशल मीडियावर सुद्धा मोठी क्रेझ आहे.
आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
किर्ती सुरेशला तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.
नुकतेच तिने खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिने पिवळ्या रंगाच्या स्लिव्हलेस ब्लाउज आणि साडीमध्ये किलर पोज देऊन फोटोशूट केले आहे.
केसात गजरा, डायमंडचे कानातले अशा लूक मध्ये किर्ती सुरेश खूप सुंदर दिसत आहे.
क्लिक करा