Tap to Read ➤
'नैन मटक्का' गाण्याची हिरोईन अन् साउथ क्वीन किर्ती सुरेश
वरुण धवनच्या आगामी 'बेबी जॉन' गाण्याची हिरोईन किर्ती सुरेशचे सुंदर फोटो व्हायरल झालेत
सध्या वरुण धवनच्या आगामी बेबी जॉन सिनेमातील नैन मटक्का गाण्याची चांगलीच चर्चा आहे
वरुण धवन-किर्ती सुरेश यांची खास केमिस्ट्री गाण्यात दिसतेय.
साउथ क्वीन किर्ती सुरेशचं या एका गाण्यामुळे फॅन फॉलोईंग चांगलंच वाढलंय
किर्ती सुरेशच्या सोशल मीडियावरील फोटोंना चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
किर्ती सुरेश लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे
किर्ती सुरेश आणि वरुण धवनची भूमिका असलेल्या बेबी जॉन सिनेमा २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे
क्लिक करा