Tap to Read ➤
'तुम हुस्न परी...' साऊथ ब्यूटी हंसिकाचे फोटो पाहून याडं लागलं
हंसिका मोटवानी हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे.
बॉलिवूडसह साऊथमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
लहान वयात अभिनयाची सुरुवात करत हंसिकाने इंडस्ट्रीत तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे.
९० च्या दशकात हंसिकाने 'शका लका बूम बूम' ही मालिका केली होती.
ही मालिका त्याकाळी तुफान गाजली.
हंसिका सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अलिकडेच काही खास फोटो हंसिकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
हंसिकाचा साधा नो-मेकअप लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊसच पाडलाय.
फ्लोरल सिल्क साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य खुलून आलंय.
क्लिक करा