Tap to Read ➤

PICS : क्रिकेटच्या 'दादा'ची 'लेक' इंग्लंडमध्ये झाली 'ग्रॅज्युएट'

सौरव गांगुलीच्या मुलीने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
भारतीय संघाच्या माजी कर्णधाराच्या मुलीचे नाव सना गांगुली आहे.
क्रिकेटचा दादा अनेकदा आपल्या लेकीसोबतचे फोटो शेअर करत असतो.
अशातच त्याने मुलीच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत.
अविस्मरणीय क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना गांगुलीने पत्नीसह लेकीचा फोटो पोस्ट केला आहे.
सनाने युनिव्हर्ससिटी कॉलेज लंडन येथून पदवी घेतली.
ती या महाविद्यालयात २०२० पासून शिकत आहे.
माहितीनुसार, सनाने अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे.
क्लिक करा