Tap to Read ➤
'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनच्या बोल्ड अदा
अभिनेत्री सौम्या टंडन हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'भाबीजी घर पर है' मालिकेतून अभिनेत्री सौम्या टंडन घराघरात पोहचली.
सौम्या टंडनला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.
'भाबीजी घर पर है' मालिकेत तिने अनिता भाभीची भूमिका निभावली होती.
मालिकेत तिला काही लोक गोरी मेम बोलत होते.
सौम्या टंडनने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत.
फोटोत सौम्याचा डेनिम लूक खूपच सुंदर वाटतो आहे.
सौम्याच्या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
इंस्टाग्रामवर सौम्या टंडनचे १.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
क्लिक करा