Tap to Read ➤

सोनम कपूरने नेसली 35 वर्ष जुनी साडी; जाणून घ्या वैशिष्ट्य

सोनमने नेसलेल्या साडीला घरचोला साडी असं म्हटलं जातं.
सोनम प्रत्येक फॅशन बिनधास्तपणे कॅरी करते.
सोनम आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते.
सोनम सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
अलिकडेच सोनमने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
सोनमने तिच्या आईची ३५ वर्ष जुनी घरचोला साडी परिधान केली आहे.
या साडीत सोनम कमालीची सुंदर दिसत आहे. ही साडी सोनमच्या आईला लग्नात देण्यात आली होती.
क्लिक करा