Tap to Read ➤

सोनम कपूरचा क्लासी लूक

'मसकली गर्ल' सोनम कपूरचे फोटो व्हायरल
अभिनेत्री सोनम कपूर बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
सोशल मीडियावर देखील सोनम हिची चर्चा रंगलेली असते.
आता देखील अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
नुकताच तिने एक तिचा खास लूक शेअर केलाय ज्यात ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी आणि न्यूड मेकअपमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
सोनम कपूरच्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ केले आहे.
या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.
सोनम कपूरचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.
क्लिक करा