Tap to Read ➤

बॉलिवूडची फॅशनिस्टा 'सोनम कपूर'

मसक्कली गर्लचे सुंदर Photos
बॉलिवूडची कोणी फॅशन आयकॉन असेल तर ती सोनम कपूर
सिनेमांमुळे नाही तर फॅशनमुळे ती जास्त प्रसिद्धीझोतात असते
गुलाबी ब्लाऊज आणि ऑफ व्हाईट साडीत तिने पोस्ट केलेले फोटो व्हायरल झालेत
चाहत्यांना तिचा लुक खूप आवडलाय
तिच्या या पारंपारिक लुकने सर्वांचंच वेधून घेतलंय
क्लिक करा