Tap to Read ➤
सोन्याहूनही निखळ सौंदर्य तुझे...
सोनम कपूर फोटो पाहिलेत ?
अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच अप्रतिम दिसते.
अभिनयाबरोबरच सोनम तिच्या हटके स्टाइलसाठीही ओळखली जाते.
पाश्चात्य पोशाख किंवा एथनिक स्टाइल दोन्हीमध्ये सोनम सुंदर दिसते.
नुकतेच सोनम हिने एक खास मनमोहित करणारे फोटोशुट केलं आहे.
या फोटोंमध्ये सोनम इतकी सुंदर दिसतेय की तिच्यावरुन नजर हटत नाहीये.
अभिनेत्रीचा लूक खास बनवण्यासाठी खूप खास हार गळ्यात घालण्यात आला आहे.
खादीचा लेहेंगा आणि मातीपासून बनवलेल्या अनोख्या चोलीमधील सोनमचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
सध्या सोनमचे चाहते तिच्या नव्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
क्लिक करा