Tap to Read ➤
सोनाली कुलकर्णीचे खास फोटोशूट; चाहत्यांच्या तुफान कमेंट
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
नुकताच सोनालीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
सोनाली या फोटोत निळ्या रंगातील ड्रेसमध्ये दिसत आहे.
सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.
सोनाली तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं सोनालीचा व्हिक्टोरिया चित्रपटात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत पुष्कर जोग मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात ती छत्रपती ताराराणी यांच्या भूमिकेत झळकणार आहे.
हे ही वाचा
क्लिक करा