Tap to Read ➤
सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा स्वॅग
सोनाली कुलकर्णी सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर ती कायम पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेते
आकाशी साडी, गळ्यात हार, नथ आणि गॉगल लावून तिने फोटो पोस्ट केलाय
ड्रायव्हिंग करताना तिने सेल्फी काढला आहे
तिचा हा मराठमोळा स्वॅग चाहत्यांनाही आवडलाय
सोनाली कुलकर्णी सध्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
क्लिक करा