Tap to Read ➤

पन्नाशीच्या उंबरठ्यावरही सोनालीचं निखळ सौंदर्य!

पन्नाशीच्या उंबरठ्यावर असूनही सोनाली सौंदर्याच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देते.
सोनाली बेंद्रे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
पन्नाशीच्या उंबरठ्यावर असूनही सोनाली सौंदर्याच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देते.
नुकतेच सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये सोनालीचा स्टनिंग अंदाज पाहायला मिळत आहे.
सोनालीने या फोटोंमध्ये जीन्स टॉप परिधान करत त्यावर डिझायनर जॅकेटही घातलं आहे.
साध्या सिंपल लूकमध्येही सोनालीचं सौंदर्य खुलून आलं आहे.
तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
क्लिक करा