Tap to Read ➤

सोनाली बेंद्रेचं तरुणींना लाजवेल असं सौंदर्य

फोटो पाहाचं!
अभिनेत्री सोनाली बेंद्रे आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
आताही तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
तिचा हा ग्लॅमरस लूक व्हायरल झाला आहे.
सोनाली ही सोशल मीडियावर सक्रीय असते.
वेगवेगळ्या पोस्ट आणि फोटो ती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सध्या ती जाहिरात आणि रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
क्लिक करा