Tap to Read ➤

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी!

सोनाली बेंद्रेचा घायाळ करणारा लूक
'सरफरोश','हम साथ साथ है' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे
सोनाली बेंद्रे वयाच्या पन्नाशीतही तिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करत आहे
हिरव्या रंगाच्या वनपीसमध्ये तिने सुंदर फोटोशूट केलंय
हेअरस्टाईल, अॅक्सेसरीज सगळंच जुळून आलंय
तिच्या सौंदर्याची पुन्हा एकदा चाहत्यांनी स्तुती केलीये
क्लिक करा