Tap to Read ➤
सोनालीने वाघाचं जॅकेट परिधान करण्यामागे दडलंय खास कारण
सोनाली कुलकर्णीने एका इव्हेंटमध्ये परिधान केलेल्या खास जॅकेट प्रेक्षकांचं लक्ष वेधलं
सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री
सोनाली कुलकर्णीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
सोनाली कुलकर्णीने नुकतीच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली
यावेळी सोनाली कुलकर्णीने परिधान केलेल्या वाघाच्या जॅकेटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय
सोनाली कुलकर्णीच्या आगामी रावसाहेब सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग PIFF मध्ये झालं
रावसाहेब सिनेमाच्या थीमप्रमाणे सोनाली कुलकर्णीने हे खास जॅकेट परिधान केलं होतं
क्लिक करा