Tap to Read ➤

ये हसीन वादियां, ये खुला आसमां..!, बालीत सोनालीचा सनराइज ट्रेक

सध्या सोनाली कुलकर्णी बालीत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सोनाली कुलकर्णी कामातून वेळ मिळाला की फिरताना दिसते. ती व्हॅकेशनचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
तसेच ती महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीवर आधारित ‘महाराष्ट्र ऑन मी लिप्स’ या कार्यक्रमाचे सहसूत्रसंचालनही करत होती.
इतकंच नाही तर सोनाली कुलकर्णीचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनेल देखील आहे.
सध्या सोनाली बालीमध्ये असून तिने तिथले फोटो शेअर केले आहेत.
नुकतंच सोनालीने बालीच्या ‘माऊंट बटुर’वर गिर्यारोहण केले. या पर्वताची उंची जवळपास १७१७ मीटर इतकी आहे.
सोनालीने सुर्योदयापूर्वीच या पर्वताचे गिर्यारोहण पूर्ण केले आणि पर्वताच्या शिखरावर जाऊन सूर्योदयाचा आनंद घेतला.
क्लिक करा