Tap to Read ➤
पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये सोनाली कुलकर्णीच्या मोहक अदा
अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
'नटरंग' सिनेमातील अप्सरा आली या गाण्यामुळे सोनाली विशेष लोकप्रिय झाली.
सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
अलिकडेच सोनालीने नवरात्रीनिमित्ताने स्पेशल फोटोशूट केले आहे.
यात तिने पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.
यात सोनाली खूपच सुंदर दिसते आहे.
सोनालीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.
क्लिक करा