Tap to Read ➤

मोहे रंग दो लाल नंद के लाल...छेड़ो नहीं बस रंग दो लाल...

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
सोनाली कुलकर्णी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नुकतेच तिने लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
यात तिने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे.
सोनालीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
सोनालीचे हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे.
सोनालीने नुकतेच साउथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.
क्लिक करा