Tap to Read ➤
गुलाबी साडी अन् चेहऱ्यावर स्मितहास्य, अप्सरेचं घायाळ करणार सौंदर्य
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने गुलाबी साडीत नुकतेच फोटोशूट केले आहे.
सोनाली कुलकर्णी मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सोनाली अभिनया व्यतिरिक्त सौंदर्यामुळे चर्चेत येत असते.
नुकतेच सोनालीने गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
या साडीत सोनालीने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
सोनालीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
सोनालीचे हे फोटोशूट चर्चेत आले आहे.
क्लिक करा