Tap to Read ➤
आताच बया का बावरलं....!
सोनाली कुलकर्णी हिने हिरव्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
सोनाली कुलकर्णी मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे.
सोनाली कुलकर्णी हिने नुकतेच हिरव्या साडीत फोटोशूट केले आहे.
सोनाली कुलकर्णी हिने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
सोनाली कुलकर्णीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
सोनाली कुलकर्णीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
क्लिक करा