Tap to Read ➤

Sonalee Kulkarni : लंडनच्या रस्त्यावर अप्सरेचा ग्लॅमरस अंदाज

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अप्सरा या नावाने लोकप्रिय आहे.
सोनाली सध्या लंडनमध्ये असून तिथले फोटो तिने शेअर केले आहेत.
लंडनच्या रस्त्यावर डेनिम ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो आहे.
सोनालीेचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
क्लिक करा