Tap to Read ➤

'अप्सरे'चा मराठमोळा साज!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे.
मराठी मनोरंजन सृष्टीतील 'अप्सरा' म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अभिनयाशिवाय ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
सोनाली कुलकर्णीने नुकतेच निळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
यात तिने केसांचा आंबाडा घातला असून त्यावर गजरा माळला आहे. गळ्यात नेकलेस घालून लूक पूर्ण केलाय.
यात सोनाली खूपच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा