Tap to Read ➤

तेनु काला चश्मा जचता है...!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री सोनालीने नुकतेच ब्लॅक रंगाच्या आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.
या आउटफिटवर तिने गॉगलही घातला आहे.
सोनाली कुलकर्णीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
सोनालीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
तिचे हे फोटोशूट चर्चेत आले आहे.
क्लिक करा