Tap to Read ➤
नो मेकअप लूकमध्येही ग्लॅमरस दिसतेय अप्सरा..!
सोनाली कुलकर्णीने नो मेकअप लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मराठीतच नाही तर हिंदीतही काम केले आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकतेच नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा