Tap to Read ➤
Sonalee Kulkarni : अप्सरेच्या मनमोहक अदा!
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणूनही ती ओळखली जाते.
मराठीसह सोनालीने दाक्षिणात्य कलाविश्वातही सक्रीय आहे.
अलिकडेच सोनालीचा मल्याळम सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.
सोनालीचा सोशल मीडियावर सक्रीय वावर आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या चर्चेत असते.
नुकतंच तिने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
सोनालीने या फोटोशूटमध्ये हटके पोझ दिल्या आहेत.
क्लिक करा