Tap to Read ➤

हॅप्पी वाली दिवाली...! सोनालीचं पतीसोबत दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन

सोनाली कुलकर्णीने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तिचा पती कुणाल बेनोडेकर यांनी नुकतेच दिवाळीचे जंगी सेलिब्रेशन केले.
सोनालीने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोनालीने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत लिहिले की, हैप्पीवाली दिवाली.
सोनालीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा