Tap to Read ➤
अप्सरेचं सदाबहार सौंदर्य! तुम्हालाही पडेल भुरळ!
सोनालीने मराठी कलाविश्वात अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
मऱाठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर सोनालीने प्रेक्षकांना आपलंसं केलं.
सोनाली उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली नृत्यांगनादेखील आहे.
सध्या सोनालीच्या निळ्या ड्रेसमधील फोटोशूटची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
एथनिक ड्रेसमधील या फोटोंमध्ये अप्सरा नेहमीप्रमाणे सुंदर दिसतेय.
ऑक्साईडचे कानातले, कपाळ्यावर टिकली आणि केस मोकळे सोडून तिने आपला लूकपूर्ण केला आहे.
क्लिक करा