Tap to Read ➤
सोनाली कुलकर्णीचं मुळ गाव कोणतं?
महाराष्ट्राच्या 'अप्सरे'चे मराठवाड्याशी आहे जिव्हाळ्याचे नाते
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्तीवातील आघाडीची नायिका आहे.
मराठी मनोरंजन सृष्टीतील 'अप्सरा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनालीचे मराठवाड्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे.
सोनालीचा जन्म पुण्यात झालेला असला तरी तिचे मुळगाव हे मराठवाड्यात आहे.
सोनालीच्या वडिलांचे मूळ गाव हे गंगाखेड तालुक्यातील केरवाडी आहे.
पुण्यात बालपण गेलेल्या सोनालीला मराठवाड्याविषयी आस्था वाटते.
सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी लष्करात डॉक्टर होते आणि आईही लष्करातच नोकरी करत होती. सोनालीची आई सविंदर या पंजाबी आहेत.
पुण्यात वाढलेली सोनाली लोकप्रिय अभिनेत्री होण्यात आईचा मोठा वाटा आहे.
'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण सोनालीनं मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले.
क्लिक करा