Tap to Read ➤
नथीचा नखरा..! अप्सरेच्या घायाळ करणाऱ्या अदा
सोनाली कुलकर्णीच्या मराळमोळ्या लूकवर झाले सारेच फिदा
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
आज सोनाली महाराष्ट्राची अप्सरा या नावानेही ओळखली जाते.
पुण्याजवळ असलेल्या खडकी येथे सोनाली लहानाची मोठी झाली.
सध्या सोशल मीडियावर सोनालीचं साडीतलं.
गुलाबी रंगाच्या पैठणीत सोनाली खूप सुंदर दिसतेय.
मोकळे केस, नाकात नथ अशा मराठमोळ्या लूकमध्ये अप्सरेच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत.
सोनालीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.
क्लिक करा