Tap to Read ➤
आसमान से आयी परी!
अप्सरा आली...सोनाली कुलकर्णीचा घायाळ करणार लूक
नवरात्रीनिमित्त सोनाली कुलकर्णी रोज नवनव्या रुपात दिसत आहे
सोनालीने पांढऱ्या लेहेंग्यात हे फोटो पोस्ट केलेत
यावर घातलेली ही डायमंड ज्वेलरी क्लासी लूक देत आहे
सोनालीचं सौंदर्य यामध्ये उजळून निघालं आहे
'अप्सरा आली...' गाण्याप्रमाणे ती अप्सरेपेक्षा कमी दिसत नाही
क्लिक करा