Tap to Read ➤

सोनाली कुलकर्णीचा killer लूक!

गोवा येथील इफ्फी येथील सोहळ्यात झाली सहभागी
सोनाली कुलकर्णी तिच्या 'रावसाहेब' या सिनेमासाठी गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली
तेथील तिचे अनेक लूक समोर येत आहेत
ब्लॅक ब्रालेट टॉप आणि ब्लॅक पँट या लूकमध्ये तिने फोटो शेअर केलेत
यावर तिने घातलेल्या जॅकेटने लक्ष वेधलंय कारण त्यावर मागे वाघाचं चित्र आहे
सोनालीचे या कूल लूकमधील फोटो चाहत्यांना भलतेच आवडलेत हजर होती
त्यातच तिची स्माईल पाहून चाहते फिदा झालेत
क्लिक करा