Tap to Read ➤
सोनाली कुलकर्णीची बाली सफर, फोटो झाले व्हायरल
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या बाली व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असते.
सध्या अभिनेत्री बालीत फेरफटका मारताना दिसते.
नुकतेच अभिनेत्रीने बालीतले फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
सोनाली लवकरच साउथच्या सिनेमात झळकणार आहे.
या चित्रपटाचं नाव आहे मलाईकोट्टाई वालिभान. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
क्लिक करा