Tap to Read ➤

पहले-पहल तुझे देखा तो दिल मेरा...

सोनाक्षीच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा कायम चर्चेत असते. वेस्टर्न असो वा देसी सोनाक्षी सर्व प्रकारच्या लूकमध्ये सुंदर दिसते.
सोनाक्षी सिन्हा नेहमी सोशल मीडियावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते.
आतही तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये सोनाक्षीचा रॉयल अवतार पाहायला मिळत आहे. सूटसोबत मॅचिंग दुपट्टाही कॅरी केला आहे.
मखमली सूटमध्ये फारच सुंदर दिसून आली आहे. तिचे हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
सोनाक्षीनं कानात फक्त मॅचिंग झुमके घालत आपला लूक पुर्ण केला.
लवकरच ती संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
ही वेब सीरिज 1 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
क्लिक करा