Tap to Read ➤

'हिरामंडी'च्या फरीदनचा क्लासी लूक

सोनाक्षीच्या लूक सध्या चर्चेत येत आहे.
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी या वेबसीरिजमध्ये ती नुकतीच झळकली आहे.
या सीरिजमध्ये तिने फरीदन ही भूमिका साकारली आहे.
सध्या सोनाक्षीच्या या भूमिकेचं सर्व स्तरामधून कौतुक होत आहे.
या सीरिजमध्ये तिने डार्क शेड भूमिका साकारली आहे.
सोनाक्षीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती क्लासिक लूकमध्ये दिसून येत आहे.
काळ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये सोनाक्षीने फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा