Tap to Read ➤

सोनाक्षी सिन्हाने जहीर इक्बालशिवाय साजरी केली होळी

सोनाक्षी सिन्हाने नुकतेच लग्नानंतरच्या पहिल्या होळीचे फोटो पोस्ट केले आहेत.
बॉलिवूड स्टार्सही होळीच्या रंगात रंगून गेले आहेत. नुकतेच सोनाक्षी सिन्हानेही लग्नानंतरच्या पहिल्या होळीचे फोटो पोस्ट केले आहेत.
जहीर इक्बालसोबतच्या लग्नानंतर सोनाक्षी सिन्हाची ही पहिलीच होळी आहे. मात्र यावेळी अभिनेत्रीने रंगांचा सण एकट्याने साजरा केला आहे.
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर होळीच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करताना दिसत आहे.
फोटोंमध्ये सोनाक्षीच्या कपाळावर लाल टिकली दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर होळीचे रंग पाहायला मिळत आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री दमदार पोझ देताना दिसत आहे आणि होळीबद्दल तिचा उत्साह व्यक्त करताना दिसत आहे.
क्लिक करा