Tap to Read ➤
अदा आय हाय अदा, होश उड़ाए अदा, कर दे दीवाना...!
सोनाक्षी सिन्हा लेटेस्ट फोटोशूटमध्ये दिसली स्टनिंग
सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोनाक्षी सिन्हा सातत्याने चर्चेत येत असते.
सोनाक्षीने जहीर झक्बालसोबत २०२४मध्ये लग्न केले.
बऱ्याचदा ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने ब्लू रंगाच्या थाई हाई स्लिट ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
या फोटोशूटमध्ये सोनाक्षी खूपच स्टनिंग दिसते आहे.
क्लिक करा