Tap to Read ➤

'चांद सी महबूबा हो मेरी'

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा रॉयल लूक; फोटो पाहून चाहते थक्क!
बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हटली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम चर्चेत असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
नुकतेच सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
लेटेस्ट फोटोंमध्ये सोनाक्षीचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. येथे तिने काळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलेला आहे.
सुंदर अशा लेहेंग्यावर सोनाक्षीनं त्याला साजेशे असे झुमके परिधान केले आहेत. यामुळे तिचा लूक अधिकच आकर्षक दिसतोय.
हा लेहेंगा परिधान करुन @timesfashionweek च्या ग्रँड फिनालेमध्ये तिनं आपला जलवा दाखवला.
सेलिब्रिटी डिझायनर विक्रम फडणीस यांनी हा लेहेंगा डिझाईन केला आहे.
पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षी हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
क्लिक करा