Tap to Read ➤
'दबंग गर्ल'चा बॉसी लूक!
सोनाक्षी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नुकतंच सोनाक्षीने झहीर इक्बालशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
सोनाक्षी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने काही बॉसी लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये सोनाक्षीने चॉकलेटी रंगाच्या ब्लेझरमध्ये फोटोशूट केलं आहे.
सोनाक्षीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सोनाक्षीचा हा बॉसी लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा