Tap to Read ➤
...तर सोनाक्षी सिन्हा कधीच अभिनेत्री बनली नसती!
बॉलिवूडमध्ये कशी झाली सोनाक्षी सिन्हाची एन्ट्री?
'हिरामंडी'मुळे चर्चेत असलेली सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
स्टारकिड आणि वडील प्रसिद्ध अभिनेता असूनही सोनाक्षीला कधीच अभिनयात रस नव्हता.
तिने फॅशन डिझायनिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि तिला त्यातच करिअरही करायचं होतं.
२००५ साली प्रदर्शित झालेल्या मेरा दिल लेके देखो या सिनेमात तिने कॉस्ट्यूम डिझायनरची जबाबदारी सांभाळली होती.
सलमान खानमुळे सोनाक्षीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. त्याच्या दबंगमधून तिने पदार्पण केलं होतं.
सलमानच्या सांगण्यावरुनच सोनाक्षीने हा सिनेमात अभिनेत्री म्हणून काम करायचं ठरवलं.
नाहीतर कदाचित सोनाक्षी आज फॅशन डिझायनर म्हणून काम करत असती.
क्लिक करा