Tap to Read ➤

मन नाजुकशी मोती माळ, तुझ्या नाजूकश्या गळ्यात'

सोशल मीडिया स्टार नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलं आहे.
आपल्या अदाकारिने आणि नृत्याने तिने कायमच प्रेक्षकांना घायाळ केलं आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

डान्सर गौतमी पाटील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गौतमी तिची नृत्यशैली सादर करत असते.
सध्याच्या घडीला पाहायला गेल्यास तरुणाईमध्ये गौतमीची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
लोकप्रियतेच्या बाबतीत गौतमी पाटील कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
तिच्या 'माझा कारभार सोपा नसतोय रं', 'दिलाचं पाखरू', 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम', या गाण्यांना प्रेक्षकांनी खूपच चांगली पसंती मिळाली आहे.
नुकतेच गौतमीने इन्स्टाग्रामर तिचे मनमोहक फोटो शेअर केलेत.
कपाळावर टिकली, नाकात नथ तसेच गुलाबी साडीत तिचं सौंदर्य खुलून आलंय.
क्लिक करा