Tap to Read ➤
गेल्यावर्षी मिळाली नोकरी अन् आता निलंबन: नैना कंवल आहे तरी कोण?
आयजी इंटेलिजन्सकडून झाली कारवाई, गमावली पोलीस वर्दी
एका अपहरण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर नैना कंवल अडचणीत सापडल्या आहेत.
आरएसीमध्ये कॅम्प 5 व्या बटालियन तैनात नैनाविरुद्ध विभागीय चौकशीमुळे निलंबित करण्यात आले आहे.
नैना कंवल ही हरियाणातील प्रसिद्ध कुस्तीगीर आहे. आशिया चॅम्पियनशिप मंगोलियामध्येही सुवर्णपदक पटकावले.
याशिवाय नैनानं सात वेळा भारत केसरीचा किताबही पटकावला आहे. नैना मूळची हरियाणातील सुताना गावची आहे.
राजस्थान पोलिसांत क्रीडा कोट्यातून नैनाची पोली उपनिरीक्षकापदावर नेमणूक गेल्या वर्षीच करण्यात आली होती.
फ्रीस्टाईल कुस्तीपटू नैना कंवल अजूनही अविवाहित आहे. तिला नाचायला आणि संगीत ऐकायला आवडते.
नैना कंवल यांचा जन्म २ फेब्रुवारी १९९६ रोजी सुताना, पानिपत, हरियाणाच्या गावात झाला असून घरी भाऊ-आई वडिल असतात.
क्लिक करा