Tap to Read ➤

तुम्हारी महफिल मे आय गये है...!

साऊथ अभिनेत्रीच्या कातिल अदा
अभिनेत्री शोभिता धुलिपाला कायम साडीतील लूकमध्ये लक्ष वेधून घेते
नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोत तिचा मनमोहक लूक मनाला भिडणारा आहे.
सिल्व्हर रंगाची डिझायनर साडी, जांभळा स्लीव्हलेस ब्लाऊज, मोकळे केस असा तिचा पेहराव आहे
शोभिताच्या डोळ्यात वेगळीच जादू आहे
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीसाठी तिचा हा लूक होता
ती लवकरच नागा चैतन्यसोबत लग्नबंधनात अडकणार आहे
क्लिक करा