Tap to Read ➤
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम स्रेहलता वसईकरचं बोल्ड फोटोशूट
स्नेहलता वसईकरने ट्रान्सपरेंट टॉपमध्ये फोटोशूट केले आहे.
स्नेहलता वसईकर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्नेहलता वसईकर तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने ब्लॅक ट्रान्सपरेंट टॉपमध्ये फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
स्नेहलताच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
स्रेहलताने ‘फू बाई फू’मधून तिच्या अभिनयाच्या कारकिदीर्ला सुरुवात केली.
क्लिक करा