Tap to Read ➤

मराठी अभिनेत्रीचं फोटोशूट पाहून चाहत्यांना आठवली 'Marilyn Monroe'

स्नेहालिसा...'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रिचा रेट्रो लूक
अभिनेत्री स्नेहलता वसईकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून स्नेहलता घराघरात पोहोचली.
स्नेहलता अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
नुकतंच तिने विंटेज फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये स्नेहलताने गाऊन परिधान करत रेट्रो लूक केला आहे.
तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री Marilyn Monroe ची आठवण झाली आहे.
स्नेहलताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
काहींनी कमेंट करत 'मराठी Marilyn' तर अनेकांनी 'स्नेहालिसा' अशी कमेंट केली आहे.
क्लिक करा